🙏🏼 सोनियाची झाली आज माही मायबोली संमेलन डोंबिवली विराजली बोली आमी रुजवात केली काव्यमयी वाडवळी कृतकृत्य मायबोली कवियांची मांदियाळी आपला दिलगीर हेमंत कविवर🙏🏼🍁🙏🏼
No comments:
Post a Comment