बोलकी झरणी
झरझर झरते झरणी कागदी पटावर
मुखस्तंभ ओथात बोलके या कट्यावर
या कट्याने दिला कैकाना आसरा आधार
हो मोकळा दिलवरा बाहेर पडो हुंकार
ऊधळा आज शब्दरंग घणाघाती गहिरे
हीकमती गंडारलेले ढोंगसोंग दावति बयरे
ऊघड कानउघाडणी हमजावी भल्याहाटी
नय तरि कोण कोणाहाटी भले भरल्या हाटी
एरवी निवृत्तीनाथांना कट्टा खरं व्यासपीठ हाय
आता हिंगा पाडाव्या नय कविता पाडव्या वय
वानोत निंदोत आपला हत्ती साललास पायजे
भुंकणार्या कुतर्यांना भुंकायला लावल पायजे
भुंकून भुंकुन दमतील न बहतील गप्पगार
जोवर कट्टा तोवर कवनरट्टा मारी कविवर.
.........हेमंतराम कविवर.
No comments:
Post a Comment