वाँइसराय गय नाय
वाँइसराय विहरला काय
दारुयं व्यसन लावून गेलास काय
वरोरी समिंदर तीरी लोळलास काय
मागेलवाडीहि पयलीधार झोकलीस काय
सोर ते सोर वर शिरजोर काय
हाय हाय बाय बाय करतोस काय
लेंग्यावीण लुंगीवीण घुमलास काय
वाकडिया खाडीगत वाकडा रेलास काय
वाय फायसा फटका तुला बहलास नाय
भगुन तू साळसुदपणे हुटलास काय
पण लक्षात घे कवीवर्य पावे ते न पावे सूर्य
तुला टोणपे हाणत राहील कविवर भाय
वाँइसराय तुही गय नय न खर नय काय
परत येऊन दाखव तुही व्यायली जर माय
आंब्याही डांगळ तू तवा तोडलीस काय
लंडनला रोपण करुन शिवांबून हिंपल काय
तुये वारस तुयावाणीस नासक्या दुधाही साय
हात त्यांस्या मायला हजामती करतात काय?
.......पी. हेमंतराम कविवर.
No comments:
Post a Comment