👌कटृटा निर्मितीहाटी धन ना लागले
टिकविण्याहाटी कुणी धन ना पुसले
कटृटा माहणाहा भुकेला माहणानी पोसला
देणगी सक्ती नाय कट्टा वाडवळी नांदे भला
होडणार्यांनो होडताना मोडता क्याला
अव्हेरुन जाताना मुकता का शब्दधनाला
✍करु नका अबोल बोलक्या लेखणीला
जो आला तो रमला कटृटा सजला
धनाहाटी नय अट्टाहास न हव्यास
कविवरा हाय अढळ विश्वास.✍🙌🙏🏼
No comments:
Post a Comment