🌶🌽🍆 भेंडीविण भाट
भेंडीविणा ऊजाड पडलयं भाट वरोरी
अटेस राबला होता रामबाबा मळेकरी
संसार सालत होता भेंडीगवार पिकावरी
रमाई कष्ट फळले नांदले सौख्य घरी
भेंडी आमसी पाचधारी भाजींही राणी
बो सरस रसदार आमटीला सव घणी
आरोग्यासी ऐसितैसि भेंडी हाय औषधी
भेंडीरस मधुमेह्यांनो घ्या न्याहरी आधी
...........एच.आर. कविवर.
No comments:
Post a Comment