बारा मास
सैत उबारतो कापडघडीया गुढ्या
वैशाख ओढतोया वर्हाडी गाड्या
जेठ पेरतो भात वसुंधरेया हेतात
आखाड करतो आवणी दिनरात
सरावण लोळे मजेत कुरणावरती
भादवा गातो जय गणेश आरती
आश्विन कापतोभात सालवून पात
कार्तिक हजतो दिवाळीया जामात
महगीर पेटवी शेकोटी कुडकुडत
पौष घाली लोकरी स्वेटर आंगात
माघ काढीमुहुर्त करी दोनाये चार
फाल्गुन खेळतो होळी धरून फेर
......हेराम कवीवर.8108419392.
No comments:
Post a Comment