गरीय मावरं घरी.
रस्त्यावर खड्डेभारी गरी घेउन धावे
हरी
खड्ड्याकाठी ठिय्या देई मावर हाकारी
गरीय मावरं घरी हा मंत्र मुखे ऊच्चारी
श्रावणी मावरं देईरे खड्डा सरकारी
हरी
खड्ड्याकाठी ठिय्या देई मावर हाकारी
गरीय मावरं घरी हा मंत्र मुखे ऊच्चारी
श्रावणी मावरं देईरे खड्डा सरकारी
खड्डा बुजव्या वळे नय कंत्राटदाराया बड्डा
मावरलागेल गळा आशाळभूत हरी वेडा
सांच्यापारा बहला त्याला बायकोया ओरडा
वांझखड्डा देख हरीया श्रावण गेला कोरडा.
मावरलागेल गळा आशाळभूत हरी वेडा
सांच्यापारा बहला त्याला बायकोया ओरडा
वांझखड्डा देख हरीया श्रावण गेला कोरडा.
............हेमन वरोरियन.

No comments:
Post a Comment