किस्ना लगाव हांडी वीस फुटावर
फोडूया बहुन एकदुज्या पाठीवर
क्याला उगीस तोल हंबाळव्या सराव
मांजरा होव्या खेळ उंदरा जाव्या जीव
गोविंदारे गोपाळा डरु नको रे बाळा
अठरा वहरा हो मंग दहिहंडिवर डोळा
नवथर भिववत होते कृतांत कळीकाळा
कोर्टाहे नियम पाळून सण बरवा मोळा
.......कविवर .एच.
No comments:
Post a Comment