Monday, 22 August 2016

गुरगुराट

 गुरगुराट

तरंग ऊठले थेट मांजराया मनात
ऊपासमार साललय मोळ्या श्रावणात
पयल्यान मधला तुकडा बाळाला
हेपटंबगडं येव्या आमस्या वाट्याला
ये शाम तेरे नाम आण मावरं
ऊपासमार नको वाडवळ कटृयावर
तुमसी अक्का होती गायब जवा
तिय ऊदरभरण केल आमी तवा
आक्काघरसे जकले पडले शाकारी
पण ऊपकारफेडव्या हौस भारी
स्वतः आमागत सात घर फिरणारी
तवा आमालाव आणलं कटृयावरी
आता आमी हाव दसनंबरीमार्जार
कटृटासालक हात पासनंबरी थोर
हरेकानी दत्तक घ्या दोन मांजर
बाकीऊर्वरिता कैवारी कविवर.

No comments:

Post a Comment