गरगर भवरा गरगर फिरे हा भवरा रंजन करतोय पोराटोरा गोलमटोल लकडी भवरा फिरवा लपेटून सुतळी दोरा सोबत घुमवा भिंगरी गरगरा गरगरा फिरे वेगे भवरा भवरा राधिकेचा नवरा हेमना भ्रमवितो भवरा रंजवी रंगरंगुला भवरा
No comments:
Post a Comment