कटृयावर बोम
कटृयावर सोमवारी पीनड्राँप सायलन्स अहते
आदल्यादिहा इतवारी जो तो बो बो आराटते
कुरण मोकळ मंग ढोर पोट फुगेस्तवर सरते
तवास सोमवारी कटृयावर माहणांही बोम अहते
एरव्ही कटृटा कहा बायाबापड्यानं फुललेला
पण सोमवार उजाडतास एकुला सामसुमलेला
एखाददुहरं सुकून कटृयावर डोकावताना दिहते
तवास सोमवारी कटृयावर माहणांही बोम अहते
पण तह पावव्या गेलं तर कटृटा बरोबर वागते
गावस बातमीकेंद्र सलून सोमवारी आराम करते
कटृयाही विकलीआँफ गरज सोमवार भागवते
तवास सोमवारी कटृयावर माहणांही बोम अहते
.............पी. हेमंतराम कविवर.
No comments:
Post a Comment