संसारी व्हावे फकीर
वैरा वेगळा त्याहा होयरा वेगळा रे वाडवळा
आयबापांनो वायल्याहांटी काडू नका गळा
लगनानंतर ओ मदारी जिया मुठीत पोरं बंदर
पोरबंदरी गांधीबाबागत व्हावे संसारी फकीर
खादीहा काळ न भुईला भार नको संसारी
दैववशात प्रतिकूल घडे गृहित धरा अंतरी
आयजी जीवावर बायजी उदार विहरु नको
पोतेहा पैसा सिलबंद ऐसी लुटेरी यारी नको
खादीधारी बनेल बनले सत्ताधारी भारती
सवताही माहणं यत्रतत्रसर्वत्र खोगीरभरती
एकपुती रडते न सातपुतीव रडते घरोघरी
हरी नय रेला रिकाम्या देण्या खाटल्यावरी
कोणी कोणसं कवडव केलं तरि व्यर्थ ठरते
धाकटा महाजन भोट्याभावाही हत्या करते
दौलत कोणी छातीवर आजवीरी ना नेली
रामनाम भजता राम होतो सर्वकाळी वाली
..........पी. हेमंतराम कविवर.
No comments:
Post a Comment