।। महापूरे जीव जाती ।।
निसर्ग निर्मिका / काय हांगू लोका
केला पोतें धोका / जीवालागी ।।
विकासक साधी / बांधकामी संधी
नदी पात्रामधी / आक्रमण !!
महापूर आला / काळाचाच घाला
वाहून रे गेला / भव सारा ।।
कृष्णा,पंचगंगा / करोनिया दंगा
घालूनिया पिंगा / श्रावणात ।।
गेली रे लोंढ्यात / गुरेही वाहत
घडले आक्रित / अकस्मात ।।
बुडाली बुडाली / संसारी भगुली
विझुनिया चुली / घरोघरी ।!
हेत आवलेलं / वाहून रे गेलं
काय नय रेलं / माळरानी ।।
माहणात देव / घेता जाला धाव
मदतीयं पेव / संकटात ।।
पी. हेमंत राम वरोरकर.
बी-201, त्रिवेणीसंगम,तावडेवाडी,
दहिसर मुंबई 400068
8108419392.
No comments:
Post a Comment